कन्नड, (प्रतिनिधी): तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १९ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या ८ गटासांठी एकूण १२ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी नामनिर्दे शनपत्र दाखल ०२ करण्यात आले. तीन दिवसांत गटांसाठी एकूण ३०० तर गणासाठी २४४ अर्जाची विक्री झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी दिली.
जि. प. गटासाठी १९ रोजी नागद गटातून ३, करंजखेडा- २, चिंचोली लिबाजी ४, कुंजखेडा २, आणि हतनूर १ असे एकूण १२ नानिर्देशन पत्र दाखल झाले. तर पंचायत समितीसाठी करंजखेडा गणातून ०२ निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. असे १४ एकूण नाम निर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेची लढविण्यासाठी आतापर्यंत एकूण ३०० तर पंचायत समितीसाठी २४४ अर्जाची विक्री संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत, झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे प्रशांत काळे यांनी दिली.
सोमवारपर्यंत ८ गट आणि उमेदवारी अर्ज विक्री जिल्हा परिषदेच्या आठ गटामध्ये विक्री झालेले एकूण अर्ज याप्रमाणे नागय-४ करंजखेडा ३९, चिंचोली लिबाजी ३६ पिशोर : ३९. कुंजखेडा-२५, जेहुर-४५. देवगाव ४० व हतनूर ३१ असे एकूण ३०० अर्ज विकी झाले.
१६ गण आणि उमेदवारी अर्ज विकी :
नाचनवेल-२२, पिशोर ७, निभीरा-१८ नागद-१६. अंधानेर-१४, चिचोली-३. कुंजखेडा १७, चिकलठाण- १६, हतनूर-२२, चापानेर-१५, देवगाव- १८, करंजखेड २२, आणि घाटशेंदा-११ अशा ताडपिंपळगाव-८, जेहूर-६६, औराल-२४ एकूण २४४ उमेदवारी अर्ज विक्री झाले.














